मतदारसंघ ठरले, उमेदवार ठरले…; शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी

0

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशातच कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी हाती लागली आहे.

शरद पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी
इस्लामपूर- जयंत पाटील

तासगाव कवठे महांकाळ- रोहित पाटील

शिराळा- मानसिंग नाईक

उत्तर कराड- बाळासाहेब पाटील

कोरेगाव- शशिकांत शिंदे

फलटण – दीपक चव्हाण

माण खटाव- प्रभाकर देशमुख

शिरुर- अशोक पवार

जुन्नर- सत्यशील शेरकर

इंदापूर- हर्षवर्धन पाटील

आंबेगाव- देवदत्त निकम

वडगाव शेरी- बापू पठारे

अधिक वाचा  विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? कुणाचा गुलाल उधळणार?

दौंड- रमेश आप्पा थोरात

माळशिरस- उत्तमराव जानकर

कर्जत जामखेड- रोहित पवार

काटोल- अनिल देशमुख

विक्रमगड- सुनील भुसारा

घनसावंगी – राजेश टोपे

बीड- संदीप क्षीरसागर

मुंब्रा- जितेंद्र आव्हाड

जिंतूर- विजय भांबळे

अहेरी- भाग्यश्री अत्राम

सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे

उदगीर- सुधाकर भालेराव

घाटकोपर पूर्व- राखी जाधव

परळी- राजाभाऊ पड

लक्ष्मण पवार- गेवराई

आष्टी- भीमराव धोंडे

केज- पृथ्वीराज साठे

माजलगाव- रमेश आडसकर

राहुरी- प्राजक्त तनपुरे

देवळाली- योगेश घोलप

दिंडोरी – गोकुळ झिरवाळ