म्हातोबानगर ते स्वामी नारायण मंदिर PMPML बस सेवा; डॉ संदीप बुटाला यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून बस रवाना

0

प्रभाग क्रमांक 11 मधील स्वामी भक्त नागरिकांच्या मागणीनुसार नगरसेविका सौ. मनीषा संदीप बुटाला यांच्या अथक प्रयत्नातून म्हातोबा नगर ते स्वामी नारायण मंदिर PMPMLची बस सेवा दर रविवारी संध्याकाळी 4.00 वाजता म्हातोबानगर वरुन सुटेल बस सेवेचा शुभारंभ नगरसेविका सौ मनीषा संदीप बुटाला व डॉ संदीप बुटाला यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून बस रवाना केली.

या कार्यक्रमासाठी ॲड. सुरेखा डाबी, महिला मोर्चा उपाध्यक्ष सारिका ताई सणस, प्रभाग क्रमांक 11चे उपाध्यक्ष पालखे सर, उमेश पटेल, कमलाकर भोंडे, नाईक काका, दिलीप घोलप, सुयश ढवळे, सुरेश काळे, सुयश बुटाला, कोथरूड डेपो PMPML चे असि. मॅनेजर नवनाथ गोसावी, हनुमंत सावंत, जोरि, बळीराम भडकवाड़, संजय पिंगळे, मनिष कदम, रोहित मोहोळ, गौरव जाधव, कोमल मिटकरी, इत्यादी स्वामी भक्त उपस्थित होते.

अधिक वाचा  शिक्षक मतदारसंघातील मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, सर्व व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार