पतित पावन संघटना कार्यकारिणी जाहीर; ‘यंग ब्रिगेड’ च्या खांद्यावर मोठी जबाबदारी

0

पतित पावन संघटना महाराष्ट्रच्या वतीने २.०६.२०२६ रोजी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री सोपानराव देशमुख व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. नितीन सोनटक्के यांच्या स्वाक्षरी ने महाराष्ट्र प्रदेश, पुणे जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा व पुणे शहर कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात आली.

सदरचे नियुक्ती पत्र मा. प्रदेश अध्यक्ष CA श्री सोपानराव देशमुख, प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, प्रांत संपर्क प्रमुख राजेशभाऊ मोटे, प्रांत प्रवक्ते अली दारुवाला यांच्या हस्ते देण्यात आले.

अ).महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी:-

१. श्रीकांत शिळीमकर : कार्याध्यक्ष – महाराष्ट्र प्रदेश.

२.मनोज नायर: सचिव-महाराष्ट्र प्रदेश.

अधिक वाचा  सांगली जिल्हा बँकेत दिग्गजांचे अर्ज मागे, 21 पैकी 15 जागा बिनविरोध : पडळकर, घोरपडेंच्या गटात मात्र निवडणूकच होणार

३.गोकुळ शेलार: संघटक – महाराष्ट्र प्रदेश.

४.निरंजन फडके: प्रवक्ता -महाराष्ट्र प्रदेश.

५.ललित खंडाळे: प्रवक्ता -महाराष्ट्र प्रदेश.

६.सुनील मराठे: पश्चिम महाराष्ट्र -संपर्क प्रमुख.

७.रविंद्र भांडवलकर: सह- संपर्क प्रमुख – महाराष्ट्र प्रदेश.

ब) पुणे जिल्हा 

१) जलिंदर टेमघरे : जिल्हा पालक

२) दिनेश भिलारे : जिल्हा अध्यक्ष.

३) संकेत माताळे: जिल्हा कार्याध्यक्ष.

४) सौरभ पवार: जिल्हा उपाध्यक्ष.

५) सुरेश कांबळे : जिल्हा चिटणीस.

६) विजय गावडे: जिल्हा संघटक.

७) निलेश जोशी: जिल्हा संपर्क प्रमुख.

क) कोल्हापूर जिल्हा

१) दौलत मोहिते: जिल्हा अध्यक्ष.

ड) अहिल्यानगर जिल्हा 

अधिक वाचा  पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी कशी होते? प्रथम पसंतीत विजय झाला नाही तर पर्याय काय? सविस्तर वाचा

१) गोरक्षनाथ सोनवणे: जिल्हा अध्यक्ष

ई) पुणे शहर 

१) गिरीश काकडे : पुणे शहर पालक.

२) तेजस पाबळे : पुणे शहर अध्यक्ष.

३) संतोष गुरू: पुणे शहर कार्याध्यक्ष.

४) शरद देशमुख: पुणे शहर: सरचिटणीस.

५) प्रसाद वायकर: शहर उपाध्यक्ष.

६) प्रशांत कुरुमकर: शहर उपाध्यक्ष

७) राहुल पडवळ: शहर उपाध्यक्ष

८)विजय क्षीरसागर : शहर संघटक

९) सौरभ कुलकर्णी: शहर संघटक

१०) शुभम परदेशी: शहर चिटणीस

११) अक्षय बर्गे: शहर सह संघटक

१२) राजाभाऊ बर्गे: शहर कामगार विभाग प्रमुख.