रुपयाची ऐतिहासिक घसरण; भारतात महागाई वाढणार? डॉलरच्या तुलनेत निचांकी पातळीवर

0

भारतीय रुपयाने आजवरची निचांकी पातळी गाठली आहे. एका डॉलरची किंमत ९३.२४ रुपयांवर पोहोचली आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ यामुळे रुपयाने निचांकी पातळी गाठली आहे.

परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री यामुळे रुपया कमकुवत झाला आहे. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १२० डॉलरवर पोहोचल्याने आणि अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने भारतीय चलनावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. याचा परिणाम महागाईवर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

अधिक वाचा  केंद्र सरकारने 15 ते 20 वर्षांचे यंदा धोरण बदलले; शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा पाने? देशातील साखर उद्योगाच गणित कोलमडणार