पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक मिलिंद वालवडकर यांची पुणे शहर समन्वयकपदी नियुक्ती

0

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडणूक विषयी कामकाजासाठी मिलिंद वालवडकर पुणे शहर पश्चिम विभागच्या समन्वयकपदी नेमणूक करण्यात येत आहे.

निवडणूक काळात आपण पश्चिम विभागाच्या शहर कार्याध्यक्ष व विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष यांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व अधिकृत उमेदवारांशी समन्वय साधून योग्य ती प्रचार यंत्रणा राबवण्याची व वेळोवेळी अहवाल अध्यक्षांना सादर त्याची जबाबदारी मिलिंद वालवडकर यांच्यावर देण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे.

अधिक वाचा  गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार